लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं दुःखद निधन…!

लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं दुःखद निधन…!
Sakhi news live sayali kulkarni
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- सलग तीन वेळा चिंचवड विधानसभेचे नेतृत्व केलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
आज मंगळवारी (दि. ३) रोजी उपचारादरम्यान सकाळी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. सखी न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली