अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न

मावळ तालुका डिजिटल मीडिया संघाचे उदघाटन संपन्न!
सखी न्यूज लाईव्ह

अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न
मावळ तालुका डिजिटल मीडिया संघाचे उदघाटन संपन्न!
सखी न्यूज लाईव्ह
कामशेत
अखिल मराठी पत्रकार संस्थेशी संलग्न असलेल्या मावळ तालुका डिजिटल मीडिया या संघाची स्थापना करण्यात आली असून या संघाचे उदघाटन कामशेत पोलीस स्थेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय जगताप अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव व डिजिटलं मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख कलिदर शेख,संतोष जराड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मावळ तालुका डिजिटल मीडिया कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष, सागर शिंदे, उपाध्यक्ष राजेश बारणे, सचिव शिवनानंद कांबळे, कोषाध्यक्षा रेश्मा फडतरे, चिटणीस योगेश घोडके, संघटक प्रफुल्ल ओव्हाळ आणि कार्यकारिणी सदस्य कुणाल घोडके .