करोना म्हणजे जैविक युद्धच; कंगनाचा हल्लाबोल

संपूर्ण जगात सध्या करोना व्हायरसने थैमान घातले आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. या करोना विषाणूच्या संसर्गाला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ‘जैविक युद्ध’ असे म्हटले आहे.