अबब !!!!भाजपच्या अश्विनी जगताप यांना एकूण मते 135434 अखेर विजयश्री

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या 36091 मतांनी विजयी झाल्या आहेत.साहेब गेले असले तरी गड राखायचा होता. जनतेने गड राखला आहे —-चिंचवड विधानसभा निकाल, 37 वी फेरी पुर्ण ✅अश्विनी जगताप – 135434☑️नाना काटे – 99343🔴राहूल कलाटे – 44082आश्विनी जगताप यांना 36 हजार 091 मतांनी विजयी झाल्या आहेत..
अमर रहे अमर रहे लक्ष्मण जगताप अमर रहे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा विजय दिवंगत लक्ष्मण जगताप आणि जनतेला समर्पित करते. तसेच पक्ष नेतृत्वाने सूचना केल्यानंतर आपण अधिवेशनाला जाणार आहोत. आपण सर्वसामान्यांची आमदार म्हणून काम करणार असल्याचंही जगताप यांनी सांगितलं. तसेच राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे फायदाच झाल्याचं त्या म्हणाल्या.
चिंचवड निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे 99 हजार 595 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर असून राहुल कलाटे 44 हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कसबा मतदार संघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा विजय झालl