काेराेना संक्रमणाच्या बचावासाठी मी मास्क वापरतो,नागरिकांनी वापरावे -महापालिका आयुक्तांचे शहरवासीयांना आवाहन
सखी न्युज लाईव्ह
-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 200 ते 300 नवे रूग्ण आढळून येत आहे. संक्रमणाचे हा वेग रोखण्यासाठी आणि स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी तोंडाला योग्य रितीने मास्क लावावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. तोंडाला मास्क लावलेला त्यांचे छायाचित्र सोशल मीडियात प्रसारीत करण्यात आले आहे.