माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन; जलसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा
पिंपरी:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांची जयंती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जलसंवर्धनाची शपथ घेऊन साजरी करण्यात आली.पिंपरी
Read More