बातम्या *शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सोडली अजित दादाची साथ* July 18, 2024July 18, 2024 Editor *प्रवेश केलेल्यांची अशी आहेत नावे…न्यूज पीसीएमसी नेटवर्कपिंपरी सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल २८ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार प्रशांत सपकाळ, मा नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, शहर ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव आदी उपस्थित होते.प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :माजी महापौर हणमंत भोसलेमाजी महापौर वैशाली घोडेकरमाजी नगरसेवक पंकज भालेकरमाजी नगरसेवक प्रवीण भालेकरमाजी नगरसेविका संगीता ताम्हाणेदिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणेदिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश सानेमाजी नगरसेवक संजय नेवाळेमाजी नगरसेवक वसंत बोराटेमाजी नगरसेवक विजया तापकीरशहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसलेमाजी नगरसेवक समीर मासुळकरमाजी नगरसेवक गीता मंचरकरमाजी नगरसेवक संजय वाबळेमाजी नगरसेविका वैशाली उबाळेमाजी नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडेमाजी नगरसेविका विनया तापकीरमाजी नगरसेविका अनुराधा गोफनेमाजी नगरसेवक घनश्याम खेडेकरयुवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटेशिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदेमाजी नगरसेवक तानाजी खाडेमाजी नगरसेवक शशिकीरण गवळीविशाल आहेरयुवराज पवार कामगार आघाडीविशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हानंदूतात्या शिंदेशरद भालेकर Post Views: 108