पिंपरी -चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दादाराव आढाव यांची निवड

पिंपरी -चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी दादाराव आढाव यांची निवड

वरिष्ठ उपाध्यक्ष पदी संतलाल यादव, उपाध्यक्ष पदी संजय बोरा व महेश मंगवडे

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी -चिंचवड शहरातील जेष्ठ व सर्व सक्रिय पत्रकाराची आज हॉटेल तृष्णा चिंचवड येथे बैठक पार पडली. या बैठकीत पिपरी- चिंचवड शहर पत्रकार संघ या नवीन पत्रकार संघची स्थापना करण्यात आली. या संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे असून संघाची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे बहुमताने निवडण्यात आली.
अध्यक्ष – दादाराव आढाव,
वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव
उपाध्यक्ष – महेश मंगवडे
संजय बोरा
सरचिटणीस – सुनील कांबळे
चिटणीस – श्रद्धा कोतावडेकर /कामथे
खजिनदार – जितेंद्र गवळी
कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी
संतोष जराड
विश्वास शिंदे
सदानंद रानडे