*प्राध्यापक राजेश सस्ते हे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा सच्चा कार्यकर्ता आमदार ! महेश लांडगे *
पिंपरी प्रतिनिधी ! सखी न्युज लाइव्ह
प्राध्यापक राजेश सस्ते हे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा व तो सोडवनारा सच्चा कार्यकर्ता आहे असे मत आमदार व शहराध्यक्ष भाजपा महेश लांडगे यांनी मोशी येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिराच्या हॉलमध्ये दिनदर्शिका 2022 च्या प्रकाशन प्रसंगी आपले मत व्यक्त केले यावेळी अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक राजेश सस्ते जय मल्हार सुवर्ण संचय बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सस्ते माजी महापौर राहुल दादा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आमदार पुढे म्हणाले की प्राध्यापक सस्ते हे आदर्श शिक्षक उत्तम अर्थतज्ञ तर जनतेच्या मनातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मोशी परिसरात नाव लौकिक प्राप्त आहे आज पर्यंत त्यांनी कधीही जनतेशी निवडणूक म्हणून न पाहता चांगल्या प्रकारे काम केलेले आहे असेही आमदार म्हणाले। यावेळी नगरसेविका सारिका ताई बोऱ्हाडे नितीन बोऱ्हाडे, दत्ता मोकाशी,विजू सस्ते, निलेश बोराटे, काळूराम सस्ते, कांतीलाल बोऱ्हाडे,सागर हिंगणे, दत्तात्रय सस्ते,अजित सस्ते,नंदकुमार सस्ते,विठ्ठल कामठे , हिरामण आल्हाट, वंदना आल्हाट,मनीषा सस्ते,लक्ष्मी गंणगे, वर्षा भोसले,वैशाली भालेकर, कविता हगवणे,जया चौधरी, अर्चना मिश्रा, दमयंती खोटे,शितल सस्ते, कार्यक्रमाचे संयोजन अर्चना सस्ते, सुवर्णा सस्ते, अंकिता सस्ते यांनी केले । कार्यक्रमाचे आभार अर्चना सस्ते यांनी मानले