Covid-19डॉक्टर पवन साळवे लसीचे पहिले लाभार्थी

पिंपरी प्रतिनिधी
(सखी न्युज लाईव्ह)
सायली कुलकर्णी
Covid-19 च्या भारतभरातील लसीकरणाला आज सुरुवात झाली आणि आपल्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील वैद्यकीय संचालक तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन साळवे हे या लसीचे पहिले लाभार्थी ठरले, माननीय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सेल्फी घेऊन हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला