*संस्कार भारती पिं चिं समितीअध्यक्षपदी:सचिन काळभोर, तर सचिवपदी हर्षद कुलकर्णी,यांची निवड*

पिंपरी प्रतिनिधी sakhinewslive
सध्याच्या संकटाला घाबरून न जाता त्याचा सामना करा आपला सांस्कृतिक वारसा आपल्याला उर्जा देतो व त्यामधून संकटावर मात करण्यासाठीचे बळ मिळते. अशी संकट माणसाला मोठी करतात. असे विचार मा. सतिश कुलकर्णी (संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र महामंत्री साहित्य पुजन या दस-यानिमित्त आयोजलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नुकतेच व्यक्त केले.
यावेळी संस्कार भारती चे पालक मा.श्री.अमित गोरखे पण उपस्थित होते.ज्यांना गुण कळतात अशाच ठिकाणी गुणांची कदर होते असे म्हणत त्यांनी नवनिर्वाचित समितीला शुभेच्छा दिल्या.
यामध्ये नव्याने तयार झालेली व नवनिर्वाचित समिती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष :सचिन काळभोर, सचिव :हर्षद कुलकर्णी,
संघटक :सुहास जोशी, उपाध्यक्ष :सुवर्णा बाग,
उपाध्यक्ष :नरेंद्र आमले, सहसचिव :सतिश वर्तक,
सहसचिव :विशाखा कुलकर्णी, खजिनदार :सायली देवधर, प्रसिद्धी प्रमुख: चैतन्य कुलकर्णी,कार्यक्रम नियोजक :सुषमा वैद्य, दस्तऐवज प्रमुख :प्रणाली महाशब्दे
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विधा आणि त्याचे प्रमुख पुढीलप्रमाणे
नृत्यविधा प्रमुख :वरदा वैशंपायन, सहप्रमुख :स्नेहल सोमण, सहप्रमुख :अनुजा वैशंपायन
नाट्यविधा प्रमुख :प्रभाकर पवार, सहप्रमुख :किरण येवलेकर, सहप्रमुख :प्रसन्न कुलकर्णी
साहित्यविधा प्रमुख :विशाखा कुलकर्णी, सहप्रमुख :शुभदा दामले, सहप्रमुख :प्रिया जोग
चित्रकलाविधा प्रमुख :सतिश वर्तक, सहप्रमुख :लिना आढाव
संगीतविधा पालक :सुवर्णा बाग, विधा प्रमुख :स्वरेषा कुलकर्णी, सहप्रमुख :पल्लवी ठाकरे, सहप्रमुख :वृषाली भणगे
प्राचिन कला ऐतिहासिक वास्तू-:विधा पालक :नरेंद्र आमले, विधा प्रमुख :विनीता देशपांडे, सहप्रमुख :चंदा आमले
रांगोळीविधा प्रमुख :गौरी कारंडे / प्रणिता पाटील, सहप्रमुख :प्राजक्ता काळभोर, सहप्रमुख :ज्योती कोल्हे
छायाचित्र विधा : निखिल देशपांडे.
सर्व नवनिर्वाचीत सदस्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा देण्यात आल्या, येत्या काळात संस्कार भारती समिती च्या वतीने शहरातील कलाकारांचे सदस्य नोंदणी अभियान व विस्तार हाती घेण्यात येणार असून संस्कार भारतीचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे अध्यक्ष श्री.सचिन काळभोर यांनी सांगितले, सूत्र संचालन सौ.रश्मी घाटपांडे व आभार सचिव श्री.हर्षद कुलकर्णी मानले.