*पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांना मोठा धक्का ; मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश*

सखी न्युज सायली
सायली कुलकर्णी
पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांना मोठा धक्का ; मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.
नवराष्ट्र न्यूज ऑनलाईन
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेत अजित पवार यांचे कट्टर समर्थक मोरेश्वर भोंडवे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांच्यासमवेत चिंचवड मतदार संघातील अनेक कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.