डीलक्स चौकातील कापड दुकानात राडा घालणाऱ्या गावगुंड आरोपींवर गुन्हा दाखल

डीलक्स चौकातील कापड दुकानात राडा घालणाऱ्या गावगुंड आरोपींवर गुन्हा दाखल

पिंपरी (सखी न्युज लाईव्ह ) डीलक्स चौक येथील मिस्टर मॅड या दुकानात जाऊन तोडफोड करून राडा घालणाऱ्या तीन आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना सोमवारी ( दि . 13 ) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या कापड दुकानात घडली .या हृल्यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन यांच्यावर खडक कारवाई करावी असे सांगून

कासीम अस्लम शेख ( वय 26 , रा . पिंपरी ) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .