*सिंधी समाज कायम आ. अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी*

[07/10, 02:13] mazisakhisobati8: Sakhi news live.in
Sayali kulkarni
सिंधी समाज कायम आ. अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी…

पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- विधानसभेचे बिगुल वाजू लागल्यापासून आमदार व इच्छुक उमेदवार जोरदार प्रचाराला लागले आहेत. पिंपरी मतदारसंघातदेखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी सिंधी समाज एकवटल्याचे चित्र आहे. त्यांना सर्वच समाजातून जाती धर्मासह जोरदार पाठिंबा मिळत असल्याचेही चित्र आहे.
अण्णा बनसोडे यांच्या समर्थनार्थ पिंपरी येथील वाघेरे पार्क ह्या सोसायटीतील सिंधी बांधव नुकतेच एकत्र आले. मागील पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामाबद्दल आ. बनसोडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सिंधी समाज कायम अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी उभा होता आणि उभा राहणार, असा निर्धार सर्वांनी एकत्र येऊन केला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश निकाळजे, बबलू सोनकर, सोसायटी चेअरमन प्रकाश रखियानी, एम एस मूलचंदानी, विष्णू बलानी, किशनलाल अडवाणी, एम डी शिरुडे, के ए सिखानी, सुधाकरण नायर, धर्मेंद्र सोनकर, खेमचंदानी, दिनेश हरजानी, गोपाल खत्री आदी उपस्थित होते.
[07/10, 02:15] mazisakhisobati8: Sakhi news live.in