पिंपरी महापालिकेशेजारील बेकायदेशीर वृक्षतोडप्रकरणी दोषी बिल्डर व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा! आप युवा आघाडीच्या वतीने २२ ऑक्टोबरला ‘वृक्ष अंत्ययात्रा’ करणार.- रविराज काळे*
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाशेजारील बांधकाम प्रकल्पासाठी ५२ पेक्षा जास्त जुन्या वृक्षांचे वय आणि संख्या कागदपत्रांमध्ये कमी दाखवून बेकायदेशीरपणे झाडांची
Read More