शहराच्या विकासाला मिळणार बळ; सुविधा क्षेत्राच्या बदल्यात आता १०० टक्के अधिमुल्य आकारणार
पिंपरी-चिंचवड: पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या साप्ताहिक सभेत शहराच्या विकास नियोजनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला
Read More