आचारसंहितेचा फटका! जलवाहिनी, कर्करोग रुग्णालयाचे भूमिपूजन लांबणीवर; हिंजवडीसह सात गावांच्या निर्णयालाही विलंब
पिंपरी : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकासकामांना महिनाभराचा विलंब होण्याची शक्यता आहे.
Read More