पिंपरीत सत्ताधारी भाजपा शहरातील दुर्बल घटकातील कष्टकऱ्यांना तीन हजार रुपये अनुदान लॉकडाऊन संपल्यानंतर देणार का?-कष्टकरी महिलांचा संतप्त सवाल!
पिंपरी-(प्रतिनिधी) सखी न्युज लाईव्हसायली कुलकर्णी कोरोनाच्या भीषण काळात पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी दुर्बल घटकातील नागरिकांना अनुदान म्हणून तीन हजार रुपये
Read more