बातम्या *पिंपरी चिंचवड रनर्स ग्रुपच्या टीमने एका दिवसात फलटण ते पंढरपूर 1o5 अंतर धावून वारी पूर्ण केली* July 3, 2024 Editor पिंपरी चिंचवड प्रतिनिधी -सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीपिंपरी चिंचवड येथील पाच धावकांनी फलटण ते पंढरपूर, Run वारी, 105 किलोमीटरचे अंतर एक दिवसात धावून पूर्ण केले. पंढरपूर वारी मागील संकल्पना भूषण तारक यांची असून कोविडच्या वेळेला वारी बंद झाल्यानंतर त्यांनी Run वारी सुरू करून लोकांसमोर फिटनेस कसे मेंटेन ठेवायचे याबाबत एक आदर्श घालून दिला. पिंपरी चिंचवड रनर्स ग्रुप चे अविनाश पाटील,डॉक्टर राजेंद्र चवात, विवेक चौधरी, प्रवीण पाटील दीपक तरस यांनी पूर्ण केले. तसेच रूट सपोर्ट साठी दादा काटे यांनी पूर्ण मदत केली.रनर्स ग्रुप चे प्रतिनिधीविवेक चौधरी,हे रेणुका अविष्कार अपार्टमेंट प्रेमलोक पार्क चे रहिवासी असून गेल्या दहा वर्षाहून अधिक ते धावत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी देशातील अनेक मॅरेथॉनस मध्ये भाग घेतला आहे Post Views: 969