*पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी योगेश बहल यांची निवड*

Sakhi news live.in
Sayali kulkarni
पिंपरी –पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश योगेश बहल यांची आज निवड करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शहराध्यक्ष पद रिक्त होते. दरम्यान आज अजित पवार यांच्या उपस्थितीत योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बहल यांच्या निवडीनंतर पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे संकल्प