*पिंपरी चिंचवड महानगर पालिका आरोग्य विभागमार्फत प्रेमलोक पार्क दवाखाना अंतर्गत जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला*

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णी
चिंचवड : तालेरा रुग्णालय व बिजली नगर दवाखाना प्रेमलोक पार्क दवाखाना येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमा अंतर्गत हिवताप विषयी माहिती देण्यात येऊन जनजागृती केली
कार्यक्रमास ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ तिरुमनी मॅडम डॉ हांडे सर डॉक्टर मोरे सर डॉ शर्मा सर डॉ विद्या मॅडम प्रियंका मॅडम (PHN) सारिका तावरे (MPW) अमर मदने (MPW) मुंडे सर (TBHO) बिराजदार सर (TBHO)