‘तुम्ही संसदेत पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण…’ अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात २१ दिवसांचे लॉकडाउन घोषीत केले. त्यानंतर अनेकांना घरात बसून काय करावे असा प्रश्न पडला होता. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांचे चित्रीकरण अनपेक्षित काळासाठी थांबवण्यात आले असल्याने सध्या सगळे जुने भाग पुन्हा दाखवण्यात येत आहेत. अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली. पण आता एका अभिनेत्रीने रामायण पुन्हा दाखवण्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.