चिंचवड देवस्थान ट्रस्ट सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे अनावरण पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते संपन्न

Sakhi news live
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे अनावरण पिंपरी चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त
माननिय. श्री.कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते संपन्न
श्री मंगलमूर्ती वाडा चिंचवड येथे करण्यात आले. यावेळी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त
मा. मंदार महाराज देव, मा. विश्वस्त विश्राम देव, मा. विश्वस्त आनंद तांबे, मा. विश्वस्त राजेंद्र उमाप,व मा. विश्वस्त विनोद पवार, तसेच मा. नगरसेवक श्री. सुरेश भोईर (ब प्रभाग अध्यक्ष) मा. माअपर्णाताई डोके, अश्विनीताई चिंचवडे, मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे चिंचवडगाव पोलिस स्टेशन व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.