घरगुती कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा जनजागृती उपक्रम
ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा चार प्रकारांत वेगळा करण्याचे नागरिकांना आवाहन पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत
Read More