आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश महामोर्चा
२५ ते ३० हजार समाजबांधवांचा सहभाग; क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात; निगडी तहसीलदारांना निवेदन अनुसूचित
Read More