शहरात खड्डे बुजविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू; २,१६४ तक्रारींपैकी १,६०९ खड्डे बुजविले
प्रत्येक प्रभागात स्वतंत्र पथके; तक्रारी मिळताच तातडीने कार्यवाही पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत वेगाने सुरू
Read More