कॉस्टारिका सोसायटीचा सीएसआरमधून ‘झिरो वेस्ट प्रकल्प‘; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उद्घाटन
ओला कचरा प्रक्रियेसह टप्प्याटप्प्याने सुका, पुनर्वापरयोग्य व ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम वाकड | प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश
Read More