विकासकामांसाठी छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध होणार:- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
त्वरित कार्यवाहीबाबत संबंधित विभागाला सूचना; लाकडाचे होणार योग्य व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड:शहरातील विकासकामे, रस्ते रुंदीकरण आणि विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणी
Read More