पिंपळे निलख येथे नदीपात्रात शेकडो मासे मृत; दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: ‘आप’चे रविराज काळे
पिंपरी-चिंचवड:पिंपळे निलख येथील इंगवले चौक परिसरातील नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे.
Read More