गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न – मंत्री ॲड. आशिष शेलार
वांद्रे येथे ‘Bappa.org’च्या लोगोचे अनावरण, १२ फुटी मोदक चित्ररथाचाही शुभारंभ मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जागतिक व्यासपीठावर अधोरेखित
Read More