धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सांगवीतील ‘संविधान चौक’ जमीनदोस्त; दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (प्रतिनिधी):धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाची प्रास्ताविका कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय अचानक तोडून जमीनदोस्त करण्यात आली.
Read More