Author: Editor

बातम्या

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई पिंपरी, पुणे (दि. १२ मार्च २०२६) पत्रकारिता आणि साहित्याचा

Read More
बातम्या

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सदस्य पदी नवीन चेहऱ्यांना संधी

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ :- सायली कुलकर्णी
सखी न्युज लाइव्ह
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीवर सदस्यांची निवड करण्यात आली. या सर्व सदस्यांना महापौर रवि लांडगे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. यामध्ये स्थायी समितीसह एकूण ५ विषय समित्यांच्या सदस्यपदावर निवड करण्याचा विषय सभापटलावर होता. पक्षीय बलाबलानुसार या समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना पक्षाच्या वतीने गटनेते विश्वजित बारणे यांनी विषय समितीनिहाय बंद लिफाफ्यात पिठासीन अधिकारी रवि लांडगे यांच्याकडे नावे सादर केली. यानंतर समितीनिहाय सदस्यांची नावे जाहीर करण्यात येऊन त्यांची निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी रवि लांडगे यांनी घोषित केले. महानगरपालिकेच्या विविध विकासात्मक, सामाजिक व प्रशासकीय कामकाजासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावणार असून, नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.

*पक्षनिहाय समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे –*

*स्थायी समिती*

अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन (भारतीय जनता पार्टी)

सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

सुलभा उबाळे (शिवसेना)

*विधी समिती

ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम (भारतीय जनता पार्टी)

शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

———–

*शहर सुधारणा समिती*

अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे (भारतीय जनता पार्टी)

डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

*क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती*

कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे (भारतीय जनता पार्टी)

भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

——–

*शिक्षण समिती*

पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे (भारतीय जनता पार्टी)

प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

*महिला व बालकल्याण समिती*

पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे (भारतीय जनता पार्टी)

निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

निवड झालेल्या सर्व समिती सदस्यांचा पिठासीन अधिकारी तथा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह नगरसदस्य व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Read More
बातम्या

सत्तावीस वर्षांनंतर वर्गात पुन्हा भेट…

१९९८ची दहावीची बॅच भावूक वातावरणात एकत्र चिंचवड प्रतिनिधीसायली कुलकर्णी9 डिसेंबर २०२५ पिंपरी चिंचवड येथील इंग्लिश स्कूलच्या १९९८ च्या दहावीच्या वर्गातील

Read More
बातम्या

चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलाफाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार ४६४ वा मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा

*डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार* *प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, पं. भुवनेश्वर कोमकली, संकर्षण, स्पृहा, योगेश सोमण यंदाचे आकर्षण*चिंचवड प्रतिनिधीसखी

Read More
बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग 32 मध्ये मोफत वाय-फाय योजनेला सुरुवात;डॉ धम्मरत्न गायकवाड यांची डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल.

सखी न्यूज लाईव्ह सायली कुलकर्णीप्रभाग 32 मध्ये मोफत वाय-फाय योजनेला सुरुवात;डॉ धम्मरत्न गायकवाड यांची डिजिटल क्रांतीच्या दिशेने वाटचाल.*../सांगवी(प्रतिनिधी ) दिनांक

Read More
बातम्या

प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना तत्काळ निकाली काढा – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पिंपरी, दि. २ डिसेंबर २०२५ : सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णी पिंपरी

Read More
पिंपरी चिंचवड

जागतिक महिला दिनानिमित ” स्त्री शक्ती २०२५ ” विशेषांकाचे प्रकाशन संपन्न!

जागतिक महिला दिनानिमित ” स्त्री शक्ती २०२५ ” विशेषांकाचे प्रकाशन संपन्न! पिंपरी( प्रतिनिधी) साप्ताहिक माझी सखी सोबतीच्या वतीने जागतिक महिला

Read More
बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’ ; ८ आणि ९ मार्चला विशेष उपक्रम

रस्ते पादचाऱ्यांसाठी मोकळे; झुंबा, लाइव्ह म्युझिक, महिला स्पर्धा, खाद्य स्टॉल्ससह अनोखा उत्सव!पिंपरी : पिंपरी-चिंचवड सखी न्यूज लाईव्हसायली कुलकर्णी महानगरपालिका (PCMC)

Read More
बातम्या

हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश करावाकायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांची सूचना

पिंपरी-चिंचवडची आता आयटी पार्क अशी ओळख व्हावी हिंजवडीचा पिंपरी महापालिकेत समावेश करावा कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांची

Read More