थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन….
पिंपरी, दि. ३ ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक, ‘प्रती सरकार’चे शिल्पकार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे
Read More