प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी सुनावणीदरम्यान सूचना व हरकती नोंदवाव्यात; नियोजनबद्ध शहर विकासासाठी महापालिकेचे आवाहन….
प्रारूप सुधारित विकास योजनेवर ऑगस्ट पासून डिसेंबर दरम्यान होणार सुनावण्या; नागरिकांच्या सहभागातून शहराचा विकास आराखडा अधिक सक्षम होणार….-अभिषेक बारणे स्थायी समिती सभापती पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजनबद्ध, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी आपल्या
Read More